Quick link to Part I - Part II
भूक पण लागली होती. पण आमचा लिडर तसाच पुढे गेला. त्याच्या कडे आणि माझ्या कडे वाल्कि टॉल्कि होता मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही फोन लावला तरी त्याने तो उचलला नाही. आम्हाला भूक लागली होता नाश्त्याचा डबा आमच्या कडेच होता. आम्ही नास्ता करायचे ठरवले. आमचा अर्धा तास याच्यात गेला पण आमचा लिडर काय कुठे थांबला नाही किवां रिटर्न आला नाही. नास्ता करून आम्ही निघालो तरीही तो कुठे थांबलेला आम्हाला दिसला नाही. थोड्या वेळा नि त्याचा फोने लागला मेहेर गाव मध्ये त्याला थांबायला सांगितले. आम्हाला पोचायला पाऊण तास लागला. त्याच्या अगोदर आम्ही तिथे पोहचलो पण त्याला पोहचायला दहा पंधरा मिनिट लागली. त्याला नास्ता दिला. त्याचा नास्ता करून झाल्या नंतर आम्ही निघालो आता धीरज लीड करणार होता. त्याच्या मागे मी आम्ही निघालो आता आमचा स्पीड थोडा वाढला होता. काही अंतर पुढे गेल्या नंतर धीराजने आणि मी आमची गाडी अदली बदली केली. मी आणि धीरजने गाडी बदल्या नंतरचा रोड थोडा खराब होता. जवळ पास २० किलोमीटर रास्ता खराब होता. काही ठिकाणी रोड चे काम चालू होते. तिथे आमचा वेग खूप कमी झाला. नंतरचा रास्ता चांगला होता. मग आमचा स्पीड अजून वाढला. रस्ता मोकळाच होता. रस्त्या वर काहीच ट्राफिक नव्हते. अमेय आणि मधुर निवांत चालेल होते. अमेय काय गाडी पळवत नव्हता आणि मधुर त्याला सोडून पुढे येता येत नव्हते. पुढच्या गावात जाऊन आम्ही दोघे थांबलो. १० मिनीटानंतर हे दोघे आले थोडी विश्रांती घेऊन आम्ही निघालो. पुढे गेल्यानंतर अजून एक अभयारण्य लागले त्याचे नाव पन्ना होते. आम्ही पन्ना अभयारण्य मधून चाललो होतो तो रस्ता जंगलामधून चालला होता आणि छोटासा घाट होता, घाट उतरत असताना उजव्या बाजूला पांडव कालीन गुहा होत्या आणि त्याच्या बाजूलाच एक धबधबा होता त्याला पांडव धबधबा नाव होते. पन्ना अभयारण्य च्या गेट वर थांबून आम्ही फोटो काढले चौकशी केली आणि निघालो.

आता खजुराओ जास्त अंतर नव्हते राहिले. तासाभरात आम्ही खजुराओ ला पोहोचणार होतो. आता १२ वाजले होते. साधारण आम्ही १.१५ वाजता आम्ही खजुराओ मध्ये पोहचलो. रूम शोधण्या मध्ये एक तास कसा गेला समजलेच नाही. रूम फायनल करून आम्ही आमच्या बॅगा रूमवर ठेऊन फ्रेश होऊन आम्ही ३. वाजता रूम वरून निघालो.
विष्णूने, शंकर यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या बाजून अप्सरांचे मूर्ती वेगवेळ्या पोझिशन मध्ये आहेत. मंदिराच्या चारी बाजूला सात ग्रहांच्या मुर्त्या आहेत सुरवात शनी ग्रहाची आहे. पुढे गेल्या नंतर गुरु ग्रहाची मूर्ती आहे गुरु हा ग्रह विद्येचा ग्रह आहे म्हणून त्याच्या हातात पुस्तक आहे. पुढे गेल्या नंतर सम्भोगाची काही मुर्त्या आहेत. सगळ्या मंदिर चे डिझाईन जवळपास सारखे आहे. काही मंदिरावर लढाईचे प्रसंग रेखाटलेला आहे आहते युद्धाचे विविध प्रकार आहेत. हत्ती घोडे उंट यांच्या मुर्त्या आहेत. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. कोरीव आणि सुबक मुर्त्या आहेत स्त्रीया शृंगार करतानाच्या सुबक मुर्त्या आहेत. चेहऱ्यावरचे हाव भाव इतके हुबेहूब आहेत.
एकाठिकाणी झाड खाली प्रियकर आणि त्याची प्रियसी बसलेले आहेत आणि बाजूला काही माकड आहेत अश्या काही मुर्त्या होत्या. त्याचा अर्थ आम्हाला असा सांगितलं कि प्रियकर प्रियसीला जवळ बोलवतोय पण ती नकार देतोय मग. तो प्रियकर तिथे असलेल्या माकडांना खाऊ टाकतो आणि ती माकड जवळ येतात. तशी ती प्रियसी घाबरून प्रियकराच्या मिठीत जाते. याला मंकी बिजनेस म्हणतात असे गाईडने सांगितले

आणि पूर्व समूहाची मंदिर पहिला गेलो. त्या दिशेची मंदिर हि जैन सुमूहाची मंदिर आहेत. या मंदिराचे डिजाईन हे पश्चिमे च्या मंदिरा सारखेच आहे. आताचे पार्श्वनाथ चे मंदिर हे पूर्वी विष्णूचे होते. या मंदिर वर यक्ष गंधर्व कामदेव रती अशा १२ देवतांच्या मुर्त्या आहे. हि मंदिर बघून झाल्यावर गाईडने आम्हाला एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या हॉल जवळ सोडले. त्या ठिकाणी मध्य प्रदेशची स्थानिक नृत्य आणि कला हा कार्यक्रम होणार होता. त्याचे तिकीट १०० रुपये होते.
ते तिकीट काढून आम्ही तो कार्यक्रम बघायला गेलो साधारण एक तासाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमा मध्ये सुंदर सुंदर नृत्य प्रकार आम्ही पहिले. कार्यक्रम संपल्या नंतर आम्ही रूम वर गेलो फ्रेश झालो आणि. रूम च्या बाजूलाच असलेल्या ढाब्या टाईप रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. जेवताना आम्ही उद्याच्या दिवसाचे प्लॅनिंग केले. सकाळी लवकरच उठून इंदोरला मुकाम करण्या साठी जायचे असे ठरले. जेवण उरकून आम्ही रूम वर गेलो आणि झोपलो.
जसा काय कुठली जत्राच भरली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चाटचे स्टॉल. फालुदा, जिलेबी, आईस्क्रीम ,कुल्फी, दहा प्रकारच्या पाणी पुरी, दही वडा,दुधा पासून बनवलेली शिकंजी काय खाऊ आणि काय नको असे झाले होते तरी आम्ही. चौघं मध्ये चार वेग वेगळ्या प्रकारच्या डिश घायचो. त्याच्या मूळे आम्ही बराच प्रकारचे चॅट्स टेस्ट केले. आम्ही २५० ग्रामचा एक जिलेबा पण टेस्ट केली. निघताना आम्ही तिथली प्रसिद्ध मिठाई गजक घेतली ती तीळ पासून बनवलेली असते. प्रत्येकानी ४-५ बॉक्स पार्सल घेतले. . रूम वर पोचायला आम्हाला रात्रीचे १.०० वाजले होते. चालून चालून आमचे पाय धुकायला लागले .होते. आणि दिवस भर गाडी चालून पण थकलो होतो. आम्ही लगेच झोपी गेलो.

सकाळी
आम्ही ८.००
वाजता रिसॉर्ट सोडले.
निघताना सकाळचा नाष्टा बरोबरच
घेऊन निघालो
होतो. रिसॉर्टच्या एन्ट्री
ला फोटो काढले
आणि आम्ही प्रवासाला
सुरवात केली. आज अमेय
लीड करणार होता.
त्याच्या म्हणण्यानुसार आपण जर
स्पीड ने गाडी
चालवली तर लवकर
थकून जातो आणि
ब्रेक जास्त घेतो
त्यापेक्षा जर ८०
च्या स्पीड ने
गाडी चालवली तर
आपण थकत
नाही. त्याच्या स्पीड नुसार
तो चालवत होता.
सकाळी रस्ता
मोकळा
होता तरी त्याचा
स्पीड वाढत नव्हता.
आम्ही पनपत अभयारयण्या
मधून चाललो होतो.
सकाळी सकाळी रोडच्या
बाजूला मोर आणि
काळवीट आम्हाला दिसत होते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात ते
मस्तपैकी चरत होते.
आम्ही निवांत चाललो
होतो .आमचा स्पीड
८० च्या वर
जात नव्हता. इतक्या
स्लो स्पीड गाडी चालवायला
बोर होत होते.
इच्छा असून देखील
पुढे जाऊ
शकत नव्हतो कारण नियमाचे
उल्लंघन होत होते
लिडर च्या पुढे
जायचे नसते तो
ज्या स्पीड ने
चालत होता त्या
स्पीड ना आम्ही
चालायचे.
पुढे गेल्या
नंतर महानदी
लागली त्या नदीच्या
पुलावर आम्ही थांबलो.
भूक पण लागली होती. पण आमचा लिडर तसाच पुढे गेला. त्याच्या कडे आणि माझ्या कडे वाल्कि टॉल्कि होता मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही फोन लावला तरी त्याने तो उचलला नाही. आम्हाला भूक लागली होता नाश्त्याचा डबा आमच्या कडेच होता. आम्ही नास्ता करायचे ठरवले. आमचा अर्धा तास याच्यात गेला पण आमचा लिडर काय कुठे थांबला नाही किवां रिटर्न आला नाही. नास्ता करून आम्ही निघालो तरीही तो कुठे थांबलेला आम्हाला दिसला नाही. थोड्या वेळा नि त्याचा फोने लागला मेहेर गाव मध्ये त्याला थांबायला सांगितले. आम्हाला पोचायला पाऊण तास लागला. त्याच्या अगोदर आम्ही तिथे पोहचलो पण त्याला पोहचायला दहा पंधरा मिनिट लागली. त्याला नास्ता दिला. त्याचा नास्ता करून झाल्या नंतर आम्ही निघालो आता धीरज लीड करणार होता. त्याच्या मागे मी आम्ही निघालो आता आमचा स्पीड थोडा वाढला होता. काही अंतर पुढे गेल्या नंतर धीराजने आणि मी आमची गाडी अदली बदली केली. मी आणि धीरजने गाडी बदल्या नंतरचा रोड थोडा खराब होता. जवळ पास २० किलोमीटर रास्ता खराब होता. काही ठिकाणी रोड चे काम चालू होते. तिथे आमचा वेग खूप कमी झाला. नंतरचा रास्ता चांगला होता. मग आमचा स्पीड अजून वाढला. रस्ता मोकळाच होता. रस्त्या वर काहीच ट्राफिक नव्हते. अमेय आणि मधुर निवांत चालेल होते. अमेय काय गाडी पळवत नव्हता आणि मधुर त्याला सोडून पुढे येता येत नव्हते. पुढच्या गावात जाऊन आम्ही दोघे थांबलो. १० मिनीटानंतर हे दोघे आले थोडी विश्रांती घेऊन आम्ही निघालो. पुढे गेल्यानंतर अजून एक अभयारण्य लागले त्याचे नाव पन्ना होते. आम्ही पन्ना अभयारण्य मधून चाललो होतो तो रस्ता जंगलामधून चालला होता आणि छोटासा घाट होता, घाट उतरत असताना उजव्या बाजूला पांडव कालीन गुहा होत्या आणि त्याच्या बाजूलाच एक धबधबा होता त्याला पांडव धबधबा नाव होते. पन्ना अभयारण्य च्या गेट वर थांबून आम्ही फोटो काढले चौकशी केली आणि निघालो.

आता खजुराओ जास्त अंतर नव्हते राहिले. तासाभरात आम्ही खजुराओ ला पोहोचणार होतो. आता १२ वाजले होते. साधारण आम्ही १.१५ वाजता आम्ही खजुराओ मध्ये पोहचलो. रूम शोधण्या मध्ये एक तास कसा गेला समजलेच नाही. रूम फायनल करून आम्ही आमच्या बॅगा रूमवर ठेऊन फ्रेश होऊन आम्ही ३. वाजता रूम वरून निघालो.
आम्ही
फ्रेश होई पर्यंत
हॉटेलच्या मॅनेजर ने गाईड
शी बोलणे केले
होते. तो पण
वेळेत आला. तो
आम्हाला घेऊन खजुराओ
मंदिर जवळ घेऊन
गेला. आम्हाला भूक
लागली होती. गाईड
तिकीट काढे पर्यंत
आम्ही नास्ता केला.
गेट मधून एन्ट्री
करायला आम्हाला ३.४५
झाले. गाईड ने
सांगितले कि तुमच्या
कडे फक्त २.१५ तास
आहेत बरोबर ६.०० वाजता
मंदिर बंद होतात. जास्त
टाइम पास न
करता आपण सर्व
माहिती करून घेऊ. त्यानुसार
गाईड ने आम्हाला
माहिती देण्यास
सुरवात केली.
खजुराहो हे ठिकाण भारतातील मध्य प्रदेश राज्यात आहे. १०-१२ शतकात चंडेल राजपूत राज्याने बांधलेल्या मंदिर समुहासाठी हे ठिकाण प्रख्यात आहे. चन्द्रवर्मन या राजेने
मंदिरांचे काम सुरू केले. या ठिकाणी हिंदू आणि जैन धर्मांची मंदिर आहेत. या ठिकाणची
मंदिर त्यांची कलाकुसर आणि आर्किटेक्टरे
साठी जगात प्रसिद्ध आहे. खजुराओ मध्ये
२५ मंदिरांचा
समूह आहे. तो
दोन दिशा मध्ये
विभागलेला आहे पूर्व
आणि पश्चिम. पश्चिम
दिसले जे मंदिर
आहे ते मुख्य
मंदिर आहे. या
मंदिराला वर्ल्ड हेरिटेज चे
माणकं आहे. खजुराओ
गावाच्या पूर्व आणि पश्चिम
दिशे नुसार त्याचे
समूह पडले आहेत. सगळी
मंदिरे नव्या शतकात बनवायला
सुरवात झाली होती.
खजुराओच्या आसपास ८५ मंदिर
होती त्याच्यातील फक्त
२५ मंदिर चांगल्या
स्थितीत आहेत. बाकीचे मंदिराचे
तोडफोड केले आहे.
अजून गावांच्या आजूबाजूला
खंडर झालेली मंदिर
पहिला मिळतात. खजुराओ
हि चंडेल राज्याचे राजधानी
होती. या मंदिरांच्या
आर्किटेक्टेर मध्ये कुठे मुस्लिम
आर्किटेक्टेर पाहायला मिळत नाही.
या
मंदिरांची काम सुरकरण्या
पूर्वी एक मोठा
यज्ञ केला होता. वराह
मंदिर भूपतीचे सन्मानाचे प्रतीक म्हणून बनवलेले आहे.
वराह मंदिर मध्ये वराहच्य
शरीरावर देवीदेवतांची कोरीव नक्षी काम केलेले आहे. प्रत्यके आकृती वेगळी आहे कुठेच
साम्य नाही, या मंदिर चे प्रवेश
द्वार पश्चिमेला आहे बाकीच्या मंदिराचे पूर्वेला आहे. या मंदिराची पूजा होत नाही. काही
मंदिराचे दुरुस्तीचे काम केले आहेत .
खजुराओ मंदिर च्या बाहेरल बाजूची डिझाईन हे तंत्र आणि तांत्रिक संभोग पद्धतीचे प्रकार आणि फरक या मुर्त्या मार्फत समजून सांगितले आहे. संभोग हा जीवनाचा एक महत्वाचं भाग आहे ते हि या मंदिराच्या बाहेरील बाजूने आकृतीच्या स्वरूपात दाखवले आहे . मंदिराच्या चारी बाजूला देव देवतांच्या कोरीव मुर्त्या आहेत. सुरवातीची जी मूर्ती होती ती गणेशजी ची होता हि मूर्ती नाचतानाचा आहे. जीवनाची सुरवात आनंदाने होते म्हणून हि मूर्ती नाचताना आहे.
खजुराओ मंदिर च्या बाहेरल बाजूची डिझाईन हे तंत्र आणि तांत्रिक संभोग पद्धतीचे प्रकार आणि फरक या मुर्त्या मार्फत समजून सांगितले आहे. संभोग हा जीवनाचा एक महत्वाचं भाग आहे ते हि या मंदिराच्या बाहेरील बाजूने आकृतीच्या स्वरूपात दाखवले आहे . मंदिराच्या चारी बाजूला देव देवतांच्या कोरीव मुर्त्या आहेत. सुरवातीची जी मूर्ती होती ती गणेशजी ची होता हि मूर्ती नाचतानाचा आहे. जीवनाची सुरवात आनंदाने होते म्हणून हि मूर्ती नाचताना आहे.
विष्णूने, शंकर यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या बाजून अप्सरांचे मूर्ती वेगवेळ्या पोझिशन मध्ये आहेत. मंदिराच्या चारी बाजूला सात ग्रहांच्या मुर्त्या आहेत सुरवात शनी ग्रहाची आहे. पुढे गेल्या नंतर गुरु ग्रहाची मूर्ती आहे गुरु हा ग्रह विद्येचा ग्रह आहे म्हणून त्याच्या हातात पुस्तक आहे. पुढे गेल्या नंतर सम्भोगाची काही मुर्त्या आहेत. सगळ्या मंदिर चे डिझाईन जवळपास सारखे आहे. काही मंदिरावर लढाईचे प्रसंग रेखाटलेला आहे आहते युद्धाचे विविध प्रकार आहेत. हत्ती घोडे उंट यांच्या मुर्त्या आहेत. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. कोरीव आणि सुबक मुर्त्या आहेत स्त्रीया शृंगार करतानाच्या सुबक मुर्त्या आहेत. चेहऱ्यावरचे हाव भाव इतके हुबेहूब आहेत.
एकाठिकाणी झाड खाली प्रियकर आणि त्याची प्रियसी बसलेले आहेत आणि बाजूला काही माकड आहेत अश्या काही मुर्त्या होत्या. त्याचा अर्थ आम्हाला असा सांगितलं कि प्रियकर प्रियसीला जवळ बोलवतोय पण ती नकार देतोय मग. तो प्रियकर तिथे असलेल्या माकडांना खाऊ टाकतो आणि ती माकड जवळ येतात. तशी ती प्रियसी घाबरून प्रियकराच्या मिठीत जाते. याला मंकी बिजनेस म्हणतात असे गाईडने सांगितले
टाइम संपत चाललं होता. आम्ही पश्चिम समूह मधली मुख्य मुख्य मुख्य मंदिर
पहिली. आर्किटेक्टेर बघण्यासाठी अवश्य हि मंदिर
पाहावी.

आणि पूर्व समूहाची मंदिर पहिला गेलो. त्या दिशेची मंदिर हि जैन सुमूहाची मंदिर आहेत. या मंदिराचे डिजाईन हे पश्चिमे च्या मंदिरा सारखेच आहे. आताचे पार्श्वनाथ चे मंदिर हे पूर्वी विष्णूचे होते. या मंदिर वर यक्ष गंधर्व कामदेव रती अशा १२ देवतांच्या मुर्त्या आहे. हि मंदिर बघून झाल्यावर गाईडने आम्हाला एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या हॉल जवळ सोडले. त्या ठिकाणी मध्य प्रदेशची स्थानिक नृत्य आणि कला हा कार्यक्रम होणार होता. त्याचे तिकीट १०० रुपये होते.
ते तिकीट काढून आम्ही तो कार्यक्रम बघायला गेलो साधारण एक तासाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमा मध्ये सुंदर सुंदर नृत्य प्रकार आम्ही पहिले. कार्यक्रम संपल्या नंतर आम्ही रूम वर गेलो फ्रेश झालो आणि. रूम च्या बाजूलाच असलेल्या ढाब्या टाईप रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. जेवताना आम्ही उद्याच्या दिवसाचे प्लॅनिंग केले. सकाळी लवकरच उठून इंदोरला मुकाम करण्या साठी जायचे असे ठरले. जेवण उरकून आम्ही रूम वर गेलो आणि झोपलो.
सकाळी
लवकर उठण्याचा कार्यक्रम आमचा रोजचा ठरलेला. आज मधुर लवकर उठून दाढी आंघोळ करून चका चक होऊन आला. त्याने सगळे उरकलं
होतं. आणि आम्हाला ओरडायला लागला उरका लवकर किती उशिर. मी विचार करायला लागलो हा आज
लवकर कसा काय उठला. आणि दाढी करून रेडी कसा काय झाला.
आम्ही आमच्या ठरलेल्या टाईमला
उठलो. सगळे कार्यक्रम उरकून बॅगा गाडीला बांधल्या आणि नास्ता करायला गेलो. आजचा प्रवास
जवळपास ५७० किलोमीटर होता. नाश्त्याला आम्ही ब्रेड ऑम्लेट सांगितले आणि त्याचे नंतर
कॉफी विथाऊट शुगर असा आमचा नास्ता झाला पण
त्या मॅनेजर ने आम्हाला बिल ५ स्टार हॉटेलचे लावून दिले. त्याच्याशी वाद
घालून आम्ही ते कमी करून घेतले. बिल पेड करून आम्ही निघालो. आता काय लवकर थांबायचे नाही. असे ठरून आम्ही गाडी स्टार्ट केली. दुपारच्या जेवण साठी आम्ही
एक ढाबा बघून थांबलो तो एक शेतातच होता. लाईनच्या
ट्रक थांबलेल्या होत्या. आम्ही जेवण ऑर्डर करून फ्रेश झालो.
हॉटेलच्या पाठीमागचे पूर्ण शेत होते. जेवण येस्तोपर्यंत आम्ही बाजेवर थोडा वेळ पाठ टेकवली. जेवण आले जेवलो आणि पुन्हा थोडा वेळ आराम केला. आम्ही .निघालो. रोडवर लाईनच्या गाड्यांचे ट्राफिक होते. आम्ही ४.०० वाजायच्या वेळेस कर्क रेषे वर पोचलो होतो. मध्येप्रदेश मध्ये भोपाळच्या जवळून हि रेषा जाते. आम्ही तिथे फोटो काढले आणि थोडावेळ आराम केला आणि निघालो.
थोडा पुढे गेल्या नंतर एक पेरूवाला दिसला त्याच्या कडे थांबून मी पेरू घेतला. भोपाळ शहरामध्ये न जात आम्ही बाहेरूनच बायपास ने बाहेर पडलो. इंदोर अजून २०० किलोमीटर राहिले होते. अंधार पडायला सुरवात झाली होती. ट्राफिक वाढले होते. शहराच्या जवळून जात होतो म्हणून चार चाकी , ट्रक, टु व्हिलर सगळ्या प्रकारचे ट्राफिक होते. आम्हाला इंदोर मध्ये पोचायला ८.३० वाजले होते . इंदोर मध्ये पोचल्या नंतर आम्ही रूम शोधायला सुरवात केली आम्ही रूम इंदोर मधील प्रसिद्ध खाऊगल्ली म्हणजे सराफ बाजार च्या जवळच शोधात होतो. रात्री आम्हाला त्याठिकाणी खायला जायचे होते. तशी रूम बुक केली. आणि रूम वर गेलो. आम्ही फ्रेश झालो . रात्री १० नंतर हि खाऊगल्लीचालू होते. दिवस या ठिकाणी सोनारीची दुकाने असतात आणि रात्री या ठिकाणी चाट, फास्ट फूड, आईस्क्रीम अश्या वेगवेगळ्या प्रकारचे खाऊचे स्टॉल असतात. आम्ही ११ वाजता या खाऊ गल्ली मध्ये गेलो. रूम पासून खूपच जवळ होती. आम्ही गाड्या पार्क करून. गल्लीत घुसलो खूप गर्दी होती.
हॉटेलच्या पाठीमागचे पूर्ण शेत होते. जेवण येस्तोपर्यंत आम्ही बाजेवर थोडा वेळ पाठ टेकवली. जेवण आले जेवलो आणि पुन्हा थोडा वेळ आराम केला. आम्ही .निघालो. रोडवर लाईनच्या गाड्यांचे ट्राफिक होते. आम्ही ४.०० वाजायच्या वेळेस कर्क रेषे वर पोचलो होतो. मध्येप्रदेश मध्ये भोपाळच्या जवळून हि रेषा जाते. आम्ही तिथे फोटो काढले आणि थोडावेळ आराम केला आणि निघालो.
थोडा पुढे गेल्या नंतर एक पेरूवाला दिसला त्याच्या कडे थांबून मी पेरू घेतला. भोपाळ शहरामध्ये न जात आम्ही बाहेरूनच बायपास ने बाहेर पडलो. इंदोर अजून २०० किलोमीटर राहिले होते. अंधार पडायला सुरवात झाली होती. ट्राफिक वाढले होते. शहराच्या जवळून जात होतो म्हणून चार चाकी , ट्रक, टु व्हिलर सगळ्या प्रकारचे ट्राफिक होते. आम्हाला इंदोर मध्ये पोचायला ८.३० वाजले होते . इंदोर मध्ये पोचल्या नंतर आम्ही रूम शोधायला सुरवात केली आम्ही रूम इंदोर मधील प्रसिद्ध खाऊगल्ली म्हणजे सराफ बाजार च्या जवळच शोधात होतो. रात्री आम्हाला त्याठिकाणी खायला जायचे होते. तशी रूम बुक केली. आणि रूम वर गेलो. आम्ही फ्रेश झालो . रात्री १० नंतर हि खाऊगल्लीचालू होते. दिवस या ठिकाणी सोनारीची दुकाने असतात आणि रात्री या ठिकाणी चाट, फास्ट फूड, आईस्क्रीम अश्या वेगवेगळ्या प्रकारचे खाऊचे स्टॉल असतात. आम्ही ११ वाजता या खाऊ गल्ली मध्ये गेलो. रूम पासून खूपच जवळ होती. आम्ही गाड्या पार्क करून. गल्लीत घुसलो खूप गर्दी होती.
जसा काय कुठली जत्राच भरली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चाटचे स्टॉल. फालुदा, जिलेबी, आईस्क्रीम ,कुल्फी, दहा प्रकारच्या पाणी पुरी, दही वडा,दुधा पासून बनवलेली शिकंजी काय खाऊ आणि काय नको असे झाले होते तरी आम्ही. चौघं मध्ये चार वेग वेगळ्या प्रकारच्या डिश घायचो. त्याच्या मूळे आम्ही बराच प्रकारचे चॅट्स टेस्ट केले. आम्ही २५० ग्रामचा एक जिलेबा पण टेस्ट केली. निघताना आम्ही तिथली प्रसिद्ध मिठाई गजक घेतली ती तीळ पासून बनवलेली असते. प्रत्येकानी ४-५ बॉक्स पार्सल घेतले. . रूम वर पोचायला आम्हाला रात्रीचे १.०० वाजले होते. चालून चालून आमचे पाय धुकायला लागले .होते. आणि दिवस भर गाडी चालून पण थकलो होतो. आम्ही लगेच झोपी गेलो.
सकाळी आम्हाला उठायला
थोडा लेट झाले. आम्ही ठरवले कि नास्ता आता
न करता थोडे शहराच्या बाहेर जाऊन करू. तसे आम्ही निघालो. थोडे बाहेर गेल्या नंतर आम्ही.
एक कॉलेज च्या समोर नाष्ट्या साठी थांबलो.
आज आम्ही पराठे खाल्ले. पराठे खाऊन पोट फुल्ल भरले.
आम्ही निघालो आज आम्ही घरी पोचणार त्यामुळे आज इतके थकलेलो असून पण एक वेगळाच जोश होता. आज ६२५ किलोमीटर जायचे होते. किती ही वाजलेतरी आम्ही आज घरी पोचणार होतो. आता आम्ही महाराष्ट्राच्या जवळ आलो होत. रोड वर ट्राफिक वाढले होते रोड खराब होते. खडे पडलेले होते. आमचा स्पीड कमी झाला होता जिथे आम्हाला रोड मोकळा आणि चांगला मिळत होता तिथे आम्ही स्पीड वाढवत होतो. धुळ्याच्या जवळ पास आम्ही दुपारचा ब्रेक घेतला तोडा आराम केला. मालेगावच्या जवळ माझ्या गाडीचा हॉर्न वजने बंद झाले, इंडिकेटर, लाईट लागणं पण बंद झाले. काय झाले हे मला समजायला तयारच नव्हते. मालेगाव मध्ये थांबून आम्ही चेक केले. एक फयूज गेला होता त्यामुळे. सगळ्याच लाईट बंद झाले होते. एक्सट्रा फयूज होता तो बदला आणि सगळे चालू झाले. अंधार पडायला सुरवात झालीच होते. मनात म्हंटलं बरे झाले दिवसाचं फयूज गेला रात्रीचा गेला असता तर अवघड झाले असते. ७.३० वाजता आम्ही शिर्डी मध्ये पोहचलो तिथे कॉफी घेतली. थोडा आराम गेला आता डायरेक्ट नॉन स्टॉप नगरला जायचे ठरले. तसे आम्ही निघालो. रोड खूपच खराब होता. अंधार होता. ९.०० / ९.१५ वाजता आम्ही नगर मध्ये पोचलो ज्या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवसाचा नास्ता केला होता त्या हॉटेल मध्ये आम्ही शेवटचा ब्रेक घेतला आणि डायरेक्ट पुणे घाटाईचे ठरवले. आम्ही अगोदर दालखिचडी ऑर्डर केली कारण आम्हाला घरी पोचायला उशिर होणार होता. जास्त खाल्लं तर झोप लागली असती. म्हणून आम्ही दाल खिचडी आणि कॉफी ऑर्डर केली होती. बरोबर १०.४० आम्ही हॉटेल सोडले. हा रोड माहितीतला होता आणि दोन तासात आम्ही घरी पोचणार होतो. हा रोड चांगला होता. आम्ही सुसाट निघालो एक एक गाव मागे जात होते. जसे जसे जवळ येत होतो तसा तसा उत्साह वाढत होता. बरोबर रात्री बारा वाजता आम्ही खराडी बायपास ला पोहोचलो. ट्रिपचा शेवटचा फोटो काढला आणि आपापल्या घरी गेलो. घरी गेल्या पोचले नंतर प्रत्येकाने घरिपोचल्याचे एसेमेस केले. गुड नाईट केले. अशा पद्धतीने आमची. पुणे बांधवगड खजुराओ पुणे राईड पूर्ण झाली. हि देखील आमची अविस्मरणीय राईड झाली. अश्या आम्हाला खूप राईड करायच्या आहेत. मधुर, धीरज, आणि अमेय धन्यवाद!!! आणि ब्लिट्झक्रीग चे पण धन्यवाद !! या आम्हा सर्वांची भेट याच ठिकाणी झाली धन्यवाद सारंग केंजळे ( बी आर सि पुणे) !!!

!!! धन्यवाद !!!

Indeed excellent written and a memorable ride with you,
ReplyDeleteIt's always a pleasure riding with you and much to learn
Thanks!! Memorable ride with you!!!
ReplyDeleteNice!!
ReplyDeleteVery Nice !!!
ReplyDeleteKhup sundar!!!
ReplyDeleteलय भारी भाऊ रनिग काॅमेट्रीचा अनुभव येत आहे
ReplyDeleteधन्यवाद त्रिंबकभाऊ!
Deleteअप्रतिम रामदास साहेब ।
ReplyDeleteधन्यवाद!!!
Delete